Hero च्या ‘या’ स्वस्त बाईकवर मिळत आहे मोठी सवलत; जाणून घ्या काय आहे ऑफर

2850

जर तुम्ही नवीन स्वस्त बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही Hero Hf Deluxe Bs6 बद्दल सांगणार आहोत. पेटीएम Hero Hf Deluxe Bs6 च्या खरेदीवर आकर्षक कॅशबॅक ऑफर देत आहे. आज आम्ही तुम्हाला या बाईकवर मिळणाऱ्या ऑफर, किंमत आणि फीचर्स बद्दल सांगणार आहोत.

किंमत आणि ऑफर

Hero Hf Deluxe Bs6 ची प्रारंभिक किंमत 49,000 रुपये इतकी आहे. या बाईकच्या खरेदीवर 7,000 रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे.

Hero Hf Deluxe Bs6 मध्ये 97.2cc एअर कुल्ड 4 स्ट्रोक सिंगल सिलिंडर OHC इंजिन देण्यात आले आहे. जे 8000 Rpm वर 7.91 Hp पॉवर आणि 6000 Rpm वर 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. या बाईकची लांबी 1965 मिमी, रुंदी 720 मिमी, उंची 1045 मिमी आहे. तसेच या बाईकच्या इंधन टाकीची क्षमता 9.6 लीटर इतकी आहे. Hero Hf Deluxe च्या पुढचा भाग 130 मिमी ड्रम ब्रेक आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या