माउंट एव्हरेस्टवर पोहोचली ‘ही’ पहिली इलेक्ट्रिक कार

852

Hyundai Kona इलेक्ट्रिक कारने शनिवारी तिबेटची राजधानी ल्हासापासून माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत नवीन मिशन सुरू केला आहे. कंपनीने या अभियानाला ‘Emission Impossible’ असे नाव दिले आहे. हे जगातील सर्वात उंच शहर आहे. दक्षिण कोरियाच्या कार उत्पादक कंपनीने Kona या इलेक्ट्रिक कारला जुलै 2019 मध्ये लाँच केले होते. कंपनीने याची किंमत 23.86 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.

कंपनीने Hyundai Kona मध्ये  39.2 kWh क्षमतेची लिथियम आयन पॉलिमर बॅटरी दिली आहे. जी 136 PS पॉवरवर 395 Nm टॉर्क जनरेट करते. Kona इलेक्ट्रिकचा असा दावा आहे की 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढण्यास या कार्ल केवळ 9.7 सेकंद लागतात. तसेच सिंगल चार्जवर ही कार 452 km किमी पर्यंत चालू शकते. Kona EV ला DC चार्जरने 80 चार्ज करायला 57 मिनिटे लागतात. याचा DC चार्जर चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि मुंबईसारख्या कंपनीच्या शहरांमध्ये निवडक डिलरशिपमध्ये डीसी उल्बध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या