गोड खाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फाॅलो करा ‘या’ साध्या सोप्या टिप्स

गोड पदार्थ म्हणजे अनेकांचा जीव की प्राण.. गोड पदार्थांचे सेवन करण्यामुळे मात्र डायबेटीज होण्याचा धोका असतो. अशावेळी गोड न खाणे हाच एक उत्तम पर्याय मानला जातो. अधिक प्रमाणात गोड खाल्ल्याने मधुमेहासारख्या धोकादायक आजाराला आमंत्रण मिळते. यामुळे आपल्या शरीरामध्ये जळजळ वाढू लागते. तसेच लठ्ठपणा वाढू लागतो. म्हणूनच गोड खाण्यावर नियंत्रण मिळवणे हाच सर्वात उत्तम पर्याय आहे. … Continue reading गोड खाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फाॅलो करा ‘या’ साध्या सोप्या टिप्स