Axiom Mission 4 – हिंदुस्थानसाठी दुसरा ‘राकेश शर्मा’ क्षण! शुभांशू शुक्ला 41 वर्षांनंतर अंतराळासाठी रवाना

शुभांशू शुक्ला 25 जूनला अ‍ॅक्सिओम मिशन-4 सह आयएसएससाठी रवाना झाले आहेत. हा हिंदुस्थानसाठी दुसरा राकेश शर्मा क्षण आहे. लाँच पॅड 39 ए वरून प्रक्षेपित झाला आहे. हिंदुस्थानसाठी हा आणखी एक अभिमानाचा क्षण आहे. भारतीय हवाई दलाचे अनुभवी चाचणी पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे अ‍ॅक्सिओम मिशन-4 (अ‍ॅक्स-4) अंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) रवाना झाले आहेत. … Continue reading Axiom Mission 4 – हिंदुस्थानसाठी दुसरा ‘राकेश शर्मा’ क्षण! शुभांशू शुक्ला 41 वर्षांनंतर अंतराळासाठी रवाना