आधी 5 बहिणी बुडाल्या नंतर 4 भाऊ बुडाले, एका दिवसांत 9 जणांचा बुडून मृत्यू
भोकरदन येथे 5 बहिणींचा बुडून मृत्यू झाल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे शेततळ्यात बुडून चार सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अरबाज सलीम शेख (21), फैजल सलीम शेख (19), दानेश सलीम शेख (14) आणि नवजीश सलीम शेख (12) अशी चौघांची नावे आहेत. मंगळवारी ही घटना उघडकीस आल्यावर शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबुर्डी येथील … Continue reading आधी 5 बहिणी बुडाल्या नंतर 4 भाऊ बुडाले, एका दिवसांत 9 जणांचा बुडून मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed