अल्पवयीन मुलीकडून ४ वर्षाच्या मुलाचे लैंगिक शोषण

33
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । न्यूयॉर्क

अमेरिकेतील टेक्सासमध्ये सेंट अँटोनिया येथे बेबी सिटिंग अर्थात लहान मुलांची देखभाल करणाऱ्या १८ वर्षांच्या मुलीने ४ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलाच्या आईने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

मुलाने माहिती दिल्यानंतर आईने बेबी सिटिंग करणाऱ्या मुलीविरोधात तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. वैद्यकीय तपासणीत मुलाचे लैंगिक शोषण झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या