भाजपला साथ देणे हा चुकीचा निर्णय; बच्चू कडू यांनी पुन्हा व्यक्त केला संताप
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट सहभागी झाल्यामुळे एकनाथ शिंदे गटाची चांगलीच गोची झाली आहे. अद्यापही मंत्रीपदे मिळाली नसल्याने शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. अनेकांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी याआधीही आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी पुन्हा एकदा याबाबत संताप व्यक्त … Continue reading भाजपला साथ देणे हा चुकीचा निर्णय; बच्चू कडू यांनी पुन्हा व्यक्त केला संताप
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed