विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान केले होते. आधी कर्जबाजारी होतात, नंतर कर्जमाफी मागतात, असे विखे-पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून आता ‘प्रहार’ संघटनेचे नेते माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विखे-पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. नाव राधाकृष्ण आहे, … Continue reading विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा