‘आई, मी पल्लाइटवर जातोय… काळजी करू नकोस… तुझ्या तब्येतीची काळजी घे… मी पुन्हा फोन करतो…’ इरफान शेखचा आणि त्याच्या आईचा हा नेहमीचा संवाद. मात्र, हा संपाद यावेळी अखेरचा ठरला. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या विमानातील 10 क्रू मेंबर्समध्ये इरफानचाही समावेश असल्याचे समोर आले आणि पिंपरीतील संत तुकारामनगरमध्ये शोककळा पसरली. पिंपरीतील संत तुकारामनगर येथील रहिवासी … Continue reading आई, मी फ्लाइटवर जातोय… इरफानचा निरोप ठरला अखेरचा, अहमदाबाद विमान अपघातात पिंपरीतील इरफान शेखचा दुर्दैवी अंत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed