Badlapur Sexual Assault : अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

बदलापूरमधील आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानतंर आज पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.