दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार! – बाळासाहेब थोरात

दिल्लीच्या वेशीवर 61 दिवस झाले शेतकरी अभूतपूर्व आंदोलन करत आहेत, हे शेतकरी पंजाब, हरियाणासह देशभरातून आलेले आहेत. तीन काळे कायदे रद्द करण्याची त्यांची मागणी आहे.