बंगळुरूचे नेतृत्व एक धक्काच, रजत पाटीदारने पॉडकास्टवर शेअर केली भावना

बंगळुरूच्या संघाचे कर्णधारपद सोपवले तेव्हाचा क्षण माझ्यासाठी धक्कादायक होता. सुरुवातीला काय करावे हेच मला समजत नव्हते, मात्र विराट कोहलीने मला शांत राहण्याचा सल्ला दिला. तसेच कर्णधारपदासाठी तू पात्र आहेस त्यामुळे ते तुला मिळाले असे सांगितल्यानंतर माझ्या जीवात जीव आला आणि मला धीर मिळाल्याची भावना बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने पॉडकास्टवर शेअर केली. बंगळुरू व्यवस्थापनाकडून आश्वासन देऊनही … Continue reading बंगळुरूचे नेतृत्व एक धक्काच, रजत पाटीदारने पॉडकास्टवर शेअर केली भावना