Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 18 वर्षांनी आयपीएलचे विजेतपद पटकावले. त्यामुळे खेळाडूंसह चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण संघ बंगळुरूमध्ये दाखल झाला, तेव्हा खेळाडूंना आणि विशेष करुन विराट कोहलीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी चहूबाजूंनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने चाहते आल्याने एकच गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून … Continue reading Bangalore Stampede – विराट कोहली विरोधात तक्रार दाखल, विजयाचा जल्लोष नडणार?