बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; गाडीखाली चिरडले, परिसरात तणावाचे वातावरण

बांगलादेशात अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. आता तिथे एका हिंदू तरुणाची गाडीखाली चिरडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना राजबारी जिल्ह्यातील सदर उपजिल्हामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणाव आणि संताप निर्माण झाला. मृत व्यक्तीची ओळख ३० वर्षीय रिपन साहा अशी झाली आहे. तो राजबारीतील गोलंडा मोर जवळील करीम फिलिंग स्टेशनवर काम करत होता. … Continue reading बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; गाडीखाली चिरडले, परिसरात तणावाचे वातावरण