बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांनी देशातील पुढील राष्ट्रीय निवडणुकीची घोषणा केली आहे. देशातील पुढील राष्ट्रीय निवडणूक 1 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 दरम्यान होईल, असे ते म्हणाले. ईद उल अजहाच्या पूर्वसंध्येला त्यांनी राष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. निवडणूक आयोग यासंरदर्भात वलकरच एक सविस्तर आराखडा तयार करेल. सुधार, न्याय आणि निवडणूक हे अंतरिम सरकारच्या … Continue reading Bangladesh Election Update – बांगलादेशात निवडणूकांचे बिगुल वाजणार; मोहम्मद युनूस यांनी तारीखच सांगितली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed