बांगलादेशात मोठी राजकीय घडामोड, राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; काय आहे कारण?

बांगलादेशातील राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड समोर आली आहे. देशाचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा स्पीकर हाफिज उद्दीन अहमद यांनी स्वीकारला आहे. नव्या राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत बांगलादेशच्या संविधानानुसार आता स्पीकर हाफिज उद्दीन अहमद हे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे. आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा … Continue reading बांगलादेशात मोठी राजकीय घडामोड, राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; काय आहे कारण?