विद्यार्थी नेता हादीच्या अंत्ययात्रेत हिंसाचार, संसदेतील साहित्य लुटले

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा विरोधी असलेला बांगलादेशचा विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांनी प्रचंड हैदोस घातला. बॅरिकेड्स तोडून शेकडो लोकांनी बांगलादेशच्या संसदेत शिरून तोडपह्ड केली आणि तेथील अनेक वस्तू लटून नेल्या. याशिवाय दंगेखोरांनी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे नेते बिलाल हुसैन यांचे घर पेटवून दिले. त्यात त्यांच्या सात वर्षीय मुलगी आयशा … Continue reading विद्यार्थी नेता हादीच्या अंत्ययात्रेत हिंसाचार, संसदेतील साहित्य लुटले