तुळशीच्या पानात दडलाय आरोग्याचा खजिना, वाचा

आयुर्वेदामध्ये तुळशीला औषधी वनस्पतींची राणी म्हटले जाते. तुळशीच्या वनस्पतीचे आध्यात्मिक महत्त्व देखील खूप आहे. चांगले आरोग्य राखण्यासाठी शतकानुशतके या वनस्पतीचा वापर केला जात आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाणे ही एक अत्यंत फायदेशीर सवय आहे. यामुळे आपल्या आरोग्यामध्ये चमत्कारिक बदल घडतो. तुळशीचे एक छोटे पान आपल्या शरीरातील अनेक मोठ्या समस्यांवर रामबाण … Continue reading तुळशीच्या पानात दडलाय आरोग्याचा खजिना, वाचा