बॅझबॉल म्हणजे बेजबाबदार क्रिकेट, इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीवर ग्रेग चॅपल यांचा संताप

बॅझबॉल क्रिकेटने कंटाळवाण्या क्रिकेटला वेगवान आणि थरारक केले असले तरी काही दिग्गजांना ही शैली खटकतेय. यात ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार ग्रेग चॅपल यांचीही एण्ट्री झालीय. त्यांनी इंग्लंडच्या बॅझबॉल या आक्रमक फलंदाजीच्या शैलीवर कठोर टीका करताना सकारात्मक क्रिकेट म्हणजे बेधडक किंवा बेजबाबदार क्रिकेट नव्हे असे आसुड ओढलेत. अॅण्डरसन-तेंडुलकर मालिकेतील निर्णायक पाचव्या कसोटीत हिंदुस्थानने 6 धावांनी विजय मिळवून … Continue reading बॅझबॉल म्हणजे बेजबाबदार क्रिकेट, इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीवर ग्रेग चॅपल यांचा संताप