WPL 2026 Schedule – महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ९ जानेवारीपासून होणार सुरू

जगातील सर्वात मोठ्या महिला क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या WPL 2026 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील मेगा लिलावाच्या अगदी आधी चाहत्यांना याची माहिती देण्यात आली होती. BCCI ने घोषणा केली की ही, स्पर्धा नवी मुंबई आणि वडोदरा या दोन शहरांमध्ये खेळवली जाईल. महिला प्रीमियर लीग 9 जानेवारी रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना 5 … Continue reading WPL 2026 Schedule – महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ९ जानेवारीपासून होणार सुरू