गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार नाही; BCCI ने टीकाकारांना फटकारलं

टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 2-0 अशा फरकाने कसोटी मालिकेत दारून पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर देशभरातून टीका केली जात आहे. गंभीरच्या कार्यकाळात हिंदुस्थानने 18 कसोटींपैकी 10 सामने गमावले आहेत. त्यामुळे गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, BCCI ने या सर्व … Continue reading गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार होणार नाही; BCCI ने टीकाकारांना फटकारलं