IPL 2026 – राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरला BCCI ची नोटीस; वैभव सूर्यवंशीच्या शेजारी बसून केलं असं काही की…

इंडियन प्रीमियर लीगमध्ये गेल्या आठवड्यात गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात सामना रंगला होता. या लढतीत बंगळुरूने राजस्थानला विजयासाठी 202 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने 12 चेंडू आणि 6 विकेट्स राखून पार केले. या लढतीदरम्यान राजस्थानचे मॅनेजर रोमी भिंदर यांनी डगआऊडमध्ये बसून केलेल्या एका कृतीमुळे बीसीसीआयने त्यांना नोटीस धाडली आहे. … Continue reading IPL 2026 – राजस्थान रॉयल्सच्या मॅनेजरला BCCI ची नोटीस; वैभव सूर्यवंशीच्या शेजारी बसून केलं असं काही की…