‘बीसीसीआय’ने आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेतील यंदाच्या हंगामादरम्यान नवा नियम लागू केला आहे. यानियमानुसार, आता बेंचवर बसलेले खेळाडू सामन्यादरम्यान मैदानावर मुक्तपणे फिरू शकणार नाहीत. टीम शीटमध्ये समाविष्ट असलेल्या 16 खेळाडूंनाच मैदानावर एण्ट्री मिळणार आहे. इतरांना आता मैदानात प्रवेश दिला जाणार नाही. ड्रिंक्स, बॅट किंवा संदेश पोहोचवण्यासाठी फक्त संघात समाविष्ट असलेल्या 16 खेळाडूंनाच मैदानात जाण्याची परवानगी असेल. … Continue reading IPL 2026 – मैदानावर आता फक्त 16 खेळाडूंनाच एण्ट्री! आयपीएलचा नवा नियम; सीमारेषेबाहेरील हालचालींवर निर्बंध
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed