बीसीसीआय आता राष्ट्रीय क्रीडा विधेयकाच्या कक्षेत येणार! संसदेत आज मांडले जाणार विधेयक

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आता राष्ट्रीय क्रीडा शासन विधेयकाच्या कक्षेत येणार आहे. हे विधेयक बुधवारी संसदेत मांडले जाणार आहे. क्रीडा मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘राष्ट्रीय क्रीडा शासन विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर बीसीसीआयलाही अन्य राष्ट्रीय क्रीडा महासंघांप्रमाणे देशातील कायद्यांचे पालन करावे लागेल.’ 2028 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाल्याने बीसीसीआय ऑलिम्पिक चळवळीचा घटक … Continue reading बीसीसीआय आता राष्ट्रीय क्रीडा विधेयकाच्या कक्षेत येणार! संसदेत आज मांडले जाणार विधेयक