भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी 2026-27 हंगामातील हिंदुस्थानच्या पुरुष संघाच्या घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या हंगामात हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडिज, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलियाचे यजमानपद भूषवणार आहे. एकूण 5 कसोटी, 9 वनडे आणि 8 टी-20 सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून हे सामने देशातील 17 विविध शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, … Continue reading 5 कसोटी, 9 वन डे आणि 8 टी-20 सामने; टीम इंडियाचा जम्बो कार्यक्रम जाहीर, मुंबई-पुणे-नागपूरमध्ये रंगणार थरार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed