मृत्यू अटळ आहे… वेळ आली होती हेच खरं, मधमाशी निमित्त ठरली; संजय कपूर गेला!
जीवन अनिश्चित आहे, पण मरण अटळ आहे. वेळ आली की मृत्यू कसा, कुठे गाठेल सांगता येत नाही. गुरुवारी अहमदाबाद विमान दुर्घटनेतून आयुष्याच्या अनिश्चिततेचे विदारक दर्शन घडले. अवघा देश या घटनेने हळहळत असताना आणखी एक धक्कादायक घटना घडली. एक मधमाशी निमित्त ठरली आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. कुणालाही खरे वाटणार नाही अशी … Continue reading मृत्यू अटळ आहे… वेळ आली होती हेच खरं, मधमाशी निमित्त ठरली; संजय कपूर गेला!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed