बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा 13 वा मोसम यंदा यूएईमध्ये खेळला जाणार आहे. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. सलामीचा सामना चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळच्या विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघात रंगणार आहे. मुंबईच्या संघात अनेक दिग्गज खेळाडू असून याच संघात असलेला बीडच्या अंबाजोगाई येथील एक खेळाडू यंदा … Continue reading बीडच्या अंबाजोगाई येथील ‘कलाकार’ IPL गाजवण्यासाठी सज्ज, गतविजेत्या मुंबईच्या संघात समावेश