आईचे मिंध्यांना पत्र, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास लावून घेत जीवन संपवले! बीडची दुर्दशा थांबेना… छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या

बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्याने दररोज नवनव्या घटनांनी जिल्हा हादरून जात आहे. त्यातच छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका मुलीने लग्ग्राच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेला महिना उलटल्यानंतर मुलीच्या आईने मिंध्यांना पत्र पाठवून, पत्रात तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय देण्याची मागणी केली आहे. या घटनेने … Continue reading आईचे मिंध्यांना पत्र, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास लावून घेत जीवन संपवले! बीडची दुर्दशा थांबेना… छेडछाडीला कंटाळून तरुणीची आत्महत्या