राष्ट्रवादीतील राष्ट्रवाद संपला – आमदार जयदत्त क्षीरसागर

सामना प्रतिनिधी। बीड सर्वसामान्य गोरगरीबांचे प्रश्‍न सोडवून जनहिताचा विचार कोण करतो याचा विचार करा. राष्ट्रवादी पेक्षा राष्ट्रवादाला महत्व द्या, महायुतीच्या उमेदवार डॉ.प्रितम मुंडे यांना विजयी करून देश हिताचा निर्णय घ्या असे आवाहन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे. शहरातील धानोरा रोड, बालेपीर, नगर रोड येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत आ.जयदत्त क्षीरसागर बोलत होते. यावेळी बोलताना आ.जयदत्त … Continue reading राष्ट्रवादीतील राष्ट्रवाद संपला – आमदार जयदत्त क्षीरसागर