बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, अभ्यासाचा ताण,कुटुंबाच्या अपेक्षांचा भार

डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्याला अभ्यासाचा ताण आणि कुटुंबाच्या अपेक्षांचा भार सहन झाला नाही. ऑनलाइन सुरा मागवून या विद्यार्थ्याने गळा चिरून घेतला. उत्कर्ष महादेव शिंगणे (19) असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने पुण्यात आत्महत्या केली. भोपाळमधील ‘एम्स’ वैद्यकीय महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता. मूळचा बीड येथील रहिवासी उत्कर्ष महादेव शिंगणे हा भोपाळमध्ये ‘एम्स’ वैद्यकीय महाविद्यालयात … Continue reading बीडच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या, अभ्यासाचा ताण,कुटुंबाच्या अपेक्षांचा भार