बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यासमोर दोन तरुणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. बीडमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार ध्वजारोहण करण्यासाठी बीडमध्ये दाखल झाले होते. सकाळचे कार्यक्रम आटोपून अजित पवार यांचा ताफा पोलीस ग्राऊंडकडे निघाला होता. तिथे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार … Continue reading बीडमध्ये अजित पवारांच्या ताफ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed