वाल्मीक समर्थक गोट्या गित्तेसह फड गँगच्या पाच जणांवरील मकोका रद्द

परळी येथील सहदेव सातभाई यांच्या खूनाचा प्रयत्न व लुट केल्याच्या प्रकरणात बीड पोलिसांनी रघू फड गँगवर मकोकानुसार कारवाई केली होती. ही गँग वाल्मीक कराड समर्थक होती. यात सात जणांचा समावेश होता. मात्र अप्पर पोलीस महासंचालकांनी सात पैकी पाच आरोपींवरील मकोका रद्द केला आहे. यात वाल्मीक कराडचा राईट हॅन्ड असलेल्या गोट्या गित्तेचाही समावेश आहे. गोट्या गिते … Continue reading वाल्मीक समर्थक गोट्या गित्तेसह फड गँगच्या पाच जणांवरील मकोका रद्द