Beed Rain Update – बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच; 18 महसूल मंडलात अतिवृष्टी, नद्यांना पूर

बीड जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मध्यरात्री पासून सुरू असलेला पाऊस सकाळपर्यंत सुरू होत. दोन तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा ढगांच्या गर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून नदी काठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवारी मध्यरात्री पासून जोरदार पाऊस … Continue reading Beed Rain Update – बीड जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच; 18 महसूल मंडलात अतिवृष्टी, नद्यांना पूर