मुख्यमंत्र्यांचे पुन्हा आश्वासन… 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी, नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा आज निर्णय

माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले. येत्या 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. या आश्वासनावर शेतकरी नेते समाधानी झाले आहेत.  शेतकरी आंदोलनावर ते उद्या निर्णय घेणार आहेत. बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकऱ्यांचा ‘महाएल्गार ट्रक्टर मोर्चा’ सुरू आहे. … Continue reading मुख्यमंत्र्यांचे पुन्हा आश्वासन… 30 जून 2026 च्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी, नागपुरातील शेतकरी आंदोलनाचा आज निर्णय