भिकारी महिलेने ‘एवढे’ पैसे काढले की बँक झाली रिकामी, वाचा सविस्तर…

लोकलच्या प्रवासादरम्यान, मंदिराबाहेर, शाळा, रेल्वे स्थानाकावजळ दिसणाऱ्या, रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यांना आपण पुण्य म्हणून काही पैसे देत असतो. कधी-कधी भिकाऱ्याचे कपडे, त्याचा काळा-कळकट चेहरा पासून त्याच्याकडे नक्की किती पैसे असतील याचाही आपल्याला अंदाज येत नाही. असा अंदाजही बांधू नका, कारण तुमच्या-आमच्या अंदाजापेक्षाही अनेक पटीने त्यांच्याकडे पैसा असू शकतो. आता हेच पाहा ना एका भिकारी महिलेने खात्यातून … Continue reading भिकारी महिलेने ‘एवढे’ पैसे काढले की बँक झाली रिकामी, वाचा सविस्तर…