#Ashes2019 हेझलवूडच्या बाऊंसरने स्टोक्सच्या हेल्मेटच्या ठिकऱ्या उडाल्या

665

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात अॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना सध्या सुरू आहे. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांना ऑसी गोलंदाजांनी बाऊंसर टाकून हैरण केले. याच दरम्यान वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याच्या बाऊंसरने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याच्या हेल्मेटचा वेध घेतला आणि त्याच्या ठिकऱ्या उडाल्या. सुदैवाने यादरम्यान स्टोक्सला दुखापत झाली नाही. मात्र या प्रसंगामुळे मैदानावरील खेळाडूंसह क्रीडा चाहत्यांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला.


View this post on Instagram

Flying #benstokes #ashes #cricket #AusvsEng

A post shared by Cricket Highlights (@cricket_highlights_) on

आपली प्रतिक्रिया द्या