बदाम घालून दूध पिल्याने आरोग्यास मिळतील ‘हे’ अगणित फायदे

बदाम आणि दूध दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध असतात. हे दोन्ही एकत्र सेवन केले तर अनेक आरोग्य फायदे मिळू शकतात. बदाम आणि दूध पिल्याने शरीरात कॅल्शियमची पूर्तता होते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. वजन वाढणाऱ्यांसाठी बदाम आणि दुधाचे मिश्रण टॉनिकसारखे काम करू शकते. म्हणूनच आहारात नियमितपणे बदाम आणि दूध समाविष्ट केले पाहिजे.   आपल्या आरोग्यासाठी जवस खाणे … Continue reading बदाम घालून दूध पिल्याने आरोग्यास मिळतील ‘हे’ अगणित फायदे