नाभीमध्ये तूप घालण्याचे आश्चर्यकारक फायदे, महिलांनी हा उपाय करुन पाहायला हवा

नाभी ही केवळ पोटाचा भाग नाही तर आपल्या शरीराचे ऊर्जा केंद्र देखील आहे. आयुर्वेदात नाभी शरीराच्या महत्त्वाच्या बिंदूंपैकी एक मानली जाते. म्हणूनच नाभीत तूप घालण्याचे खूप सारे फायदे आहेत. खासकरुन महिलांनी नाभीमध्ये तूप घातल्याने, अनेक फायदे होतात. विशेषतः हार्मोनल बदलांसाठी आणि त्वचेसाठी चांगले आहे. Skin Care – त्वचा नैसर्गिकपणे उजळण्यासाठी हे फेशियल करायला हवे नाभीत … Continue reading नाभीमध्ये तूप घालण्याचे आश्चर्यकारक फायदे, महिलांनी हा उपाय करुन पाहायला हवा