दररोज फक्त ३० मिनिटे चाला, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग आदी रोगांवर मात करा!

सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये आपले चालणे हे खूप कमी झालेले आहे. त्यामुळेच नानाविध राेगांची सुरुवात शरीरामध्ये होण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या घडीला आजूबाजूला सजगपणे पाहिल्यास हृदयरोग, वजनवाढ, मधुमेह हे आजार जवळपास पाचपैकी चार जणांना असतात.  चाळीशीच्या वयोगटामध्ये सध्याच्या घडीला मधुमेहाची गतीने वाढ होताना दिसत आहे. यावरच उपाय म्हणून तज्ज्ञांच्या मते दिवसातून किमान अर्धा तास चालण्यामुळे आपले शरीर निरोगी … Continue reading दररोज फक्त ३० मिनिटे चाला, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग आदी रोगांवर मात करा!