Health Tips – लसूण आणि कांदा आहेत आपल्या निरोगी आरोग्याचे सूपरस्टार, वाचा

आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात सामान्य समजल्या जाणाऱ्या वस्तूंमध्येच निरोगी राहण्याचं गुपित दडलेलं आहे. जसे की कांदा आणि लसूण. या दोन्ही गोष्टी, जेवणात चव वाढवण्यासोबतच आपल्या आरोग्यासाठी या औषधांपेक्षा कमी नाहीत. कांदा आणि लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि पचन देखील चांगले राहते. कांदा कापताना किंवा चिरताना आपल्याला रडवतो. तर लसणाचा वास कधीकधी तुम्हाला नाक मुरडायला भाग … Continue reading Health Tips – लसूण आणि कांदा आहेत आपल्या निरोगी आरोग्याचे सूपरस्टार, वाचा