पिस्ता खाल तर निरोगी राहाल, वाचा

आपल्याला रोजच्या धावपळीत तग धरण्यासाठी उर्जा ही फार गरजेची असते. सुक्या मेव्यातील पिस्ता हा उर्जावाढीसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आपल्याला दररोज उर्जेने परिपूर्ण राहणे हे गरजेचे असते. याकरता शरीराला आंतरीक मजबूती गरजेची असते. याकरता आहारात सुकामेवा समाविष्ट करायला हवा. विशेषतः पिस्ता हा अनेक आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पिस्ता शरीरातील अत्यंत महत्त्वाच्या व्हिटॅमिनची कमतरता दूर … Continue reading पिस्ता खाल तर निरोगी राहाल, वाचा