सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा

मनुका आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मनुका म्हणजे सुके काळे मनुके हे एक सुपरफूड आहे जे रिकाम्या पोटी खाल्ल्यास अनेक फायदे देते. मनुक्यात भरपूर फायबर असते. यामुळे पचन सुरळीत करते. तसेच बद्धकोष्ठता रोखण्यास मदत होते. त्याचबरोबर आतड्यांचे आरोग्य सुधारते. गोड असूनही, मनुकाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की, मनुके रक्तातील साखरेची … Continue reading सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा