Skin Care Tips – सकाळी तुळशीचे पाणी पिणे हे त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही, वाचा सविस्तर

सकाळची सुरुवात निरोगी आहाराने आणि उपचाराने केल्यास, आपल्याला दिवसभर ताजेतवाने वाटते. पूर्वीच्या काळी सकाळी उठल्यावर दारातील तुळशीचे पान खाल्ले जायचे. परंतु अलीकडे दारात तुळशीच्या जागी इतर शोची झाडे आलेली आहेत. त्यामुळे दारात तुळस असण्याचे महत्त्व आपल्याल माहीत नाही. दारातील तुळशीच्या एका पानात सौंदर्याचा खजिना दडलेला आहे. दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती … Continue reading Skin Care Tips – सकाळी तुळशीचे पाणी पिणे हे त्वचेसाठी वरदानापेक्षा कमी नाही, वाचा सविस्तर