Health Tips – महिलांनी गुलकंद खाल्ल्यास मिळतील हे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

गुलकंद हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर लगेच गुलाबाची फुले उभी राहतात. गुलकंद आपण दैनंदिन जीवनात मात्र खात नाही. परंतु अनेकांना आपण पानात घालून गुलकंद खाताना पाहिलेले आहे. गुलकंद हा केवळ पानात घालून खाण्याइतपत मर्यादीत नाही. तर गुलकंद हा औषधापेक्षा कमी नाही असे म्हटले जाते. कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांव्यतिरिक्त, बॅक्टेरियाविरोधी, दाहक-विरोधी आणि बुरशीविरोधी … Continue reading Health Tips – महिलांनी गुलकंद खाल्ल्यास मिळतील हे आरोग्यवर्धक फायदे, वाचा