गणपती बाप्पा मोरया 2025 – उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा

आपल्याकडे येणारे सण सोबतच गोडाधोडाचे विविध पदार्थ घेऊन येतात. सणासुदीच्या निमित्ताने आपल्या घरी विविध गोडाचे पदार्थ होतात. असाच एक अस्सल महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ म्हणजेच मोदक. उकडीचे मोदक केवळ जिभेच्या चवीसाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहे. अवघ्या काही तासांमध्ये आपल्या घरी बाप्पाचे आगमन होईल. बाप्पाच्या आगमनानंतर घरोघरी मोदकाचा बेत रंगतो. अशावेळी हे मोदक … Continue reading गणपती बाप्पा मोरया 2025 – उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा