अक्रोड खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

आपल्या आरोग्यासाठी सुकामेवा हा खूप गरजेचा मानला जातो. सुका मेवा म्हणजे प्रथिनांचे भंडार.. बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता आणि मनुका यांसारख्या सुक्या मेव्यात प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. सुका मेवा खाल्ल्याने हृदय निरोगी राहते. तसेच आपल्या मेंदूची कार्यक्षमताही वाढते. म्हणूनच आपल्या आहारात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुकामेवा हा खूप गरजेचा आहे. सकाळी पोट साफ … Continue reading अक्रोड खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा