Skin Care – बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा

पावसाळ्यात त्वचेवर ऍलर्जी, पुरळ, खाज आणि बुरशीजन्य संसर्गाची समस्या खूप वाढते. त्वचेवर ओलावा, घाम आणि घाण जमा झाल्यामुळे असे होते. खरं तर, पावसाळ्यात हवेत भरपूर ओलावा असतो. त्यामुळे त्वचेवर बुरशी किंवा बॅक्टेरिया वाढू लागतात आणि त्वचेशी संबंधित समस्या सुरू होतात. या समस्या टाळण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. या ऋतूत बर्फाच्या पाण्यात चेहरा … Continue reading Skin Care – बर्फाच्या पाण्यात चेहरा बुडवण्याचे आश्चर्यकारक फायदे, वाचा