उत्तम आरोग्यासाठी काय आहेत ध्यानाचे फायदे?

दैनंदिन ध्यान ही लक्झरी नसून गरज आहे. जर आपल्याला बिनशर्त आनंदी व्हायचे असेल, आणि मन:शांती हवी असेल, तर आपण ध्यानाची शक्ती वापरली पाहिजे. तुम्हाला शांत, तणावमुक्त, निरोगी आणि आनंदी बनवणे हे त्याचे ध्येय आहे. ध्यान करणे माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. Skin Care – रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर हे तेल लावाल तर चेहरा … Continue reading उत्तम आरोग्यासाठी काय आहेत ध्यानाचे फायदे?