Hair Care – केसांना मुलतानी माती लावण्याचे काय होतात फायदे? वाचा

मुलतानी मातीचे असंख्य उपयोग सौंदर्यासाठी होत असल्यामुळे, फार पूर्वीपासूनच मुलतानी माती आपल्या घरामध्ये विराजमान झाली आहे. मुलतानी मातीचा उपयोग केवळ चेहरा सुंदर ठेवण्यासाठी नव्हे तर, केसांचे सौंदर्य जपण्यासाठी सुद्धा मुलतानी मातीचा वापर केला जातो. मुलतानी माती केवळ त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी नाही तर, हे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळेच मुलतानी माती हा कमी खर्चिक उपाय … Continue reading Hair Care – केसांना मुलतानी माती लावण्याचे काय होतात फायदे? वाचा