Hair Care- केस धुण्याआधी 2 तास मोहरीच्या तेलाने मालिश करा, केसांमध्ये दिसतील हे ‘5’ महत्त्वाचे बदल

केसांच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. केसांमध्ये होणारा कोंडा आणि केसगळती हे अलीकडे खूप सामान्य झालेले आहे. म्हणूनच केसांची काळजी ही योग्यवेळी घेतली तर, आपण केसांचं आरोग्य निरोगी ठेवु शकतो. केसांची काळजी घेण्याचा विचार येतो तेव्हा केसांच्या मालिशबद्दल नक्कीच चर्चा होते. केसांना मसाज करण्यासाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते आणि ते योग्य … Continue reading Hair Care- केस धुण्याआधी 2 तास मोहरीच्या तेलाने मालिश करा, केसांमध्ये दिसतील हे ‘5’ महत्त्वाचे बदल